खुदही को कर बुलंद इतना
खुदही को कर बुलंद इतना, के खुदा खुद बंदेसे पुछे, की बता तेरी रजा क्या है! हा संदेश आजच्या तरुणांना देणारी काही व्यक्तिमत्तव आपल्या भोवताली असतात. आपले नशीब आपणच घडवू शकतो, हेच ते सुचवत असतात. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार, हा संदेश देणारे आपल्या जवळचे… Read More »खुदही को कर बुलंद इतना