पुरस्कार आणि सन्मान
- खासदार श्री. अनंत गीते यांच्या हस्ते २०१३ मध्ये “सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था” म्हणून सन्मानित
- सर्व शिक्षण संस्थांमध्ये दहावीचा १०० टक्के निकाल
- जिल्हास्तरीय रिले स्पर्धेचे विजेते
४. रायगड प्रतिष्ठानकडून “रायगड गौरव पुरस्कार” प्राप्त
- संवाद मराठी या वृत्तवाहिनीतर्फे “महाराष्ट्राचा राजकीय युवक आयकॉन” पुरस्काराने सन्मानित
- – संभाजी ब्रिगेडकडून “हिरकणी पुरस्कार” प्राप्त
- महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्रकडून “राष्ट्रीय युवतीरत्न नागरी पुरस्कार”
- प्रतिष्ठित इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रकाकडून “ईटी प्रेरणादायी महिला पुरस्कार”
- जागतिक महिला दिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवल्या बद्दल २०१७ या वर्षींचा सावित्री सन्मान पुरस्कार…
आणि इतर अनेक….